Last updated on मार्च 4th, 2024 at 01:52 pm
कार्यासन
कार्यासन क्रमांक:
1
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.श्री.नदीम अली सय्यद अली, लघुलेखक, लघुलेखक
विषय:
- गोपनीय कामकाज
कार्यासन क्रमांक:
2
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, सहायक संचालक (तांत्रीक)
श्री. आर.पी.कोहळे, कार्यालय अधिक्षक
श्रीमती. एस.एस.उईके, कनिष्ठ लिपीक
विषय:
- प्रवेश परीक्षा (पदवी/पदव्युत्तर)
- प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया (पदवी/पदव्युत्तर)
- गुणवत्ता यादी तपासणी/मंजूरी (पदवी/पदव्युत्तर.)
- नवीन संस्थांना मान्यता, प्रवेश वाढ, नवीन अभ्यासक्रम मान्यता (पदवी)
- नवीन संस्थांना मान्यता, प्रवेश वाढ, नवीन अभ्यासक्रम मान्यता (पदवी)
- पदविका – प्रोग्रेस प्रोफाईल
- संस्था बदल (ना-हरकत प्रमाणपत्रे)
- तक्रार निवारण
- शैक्षणिक सहली मान्यता
- एनबीए संस्था दर्जा वाढ / सुधारणा (पदवी)
कार्यासन क्रमांक:
3
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, सहायक संचालक (तांत्रीक)
श्री. आर.पी.कोहळे, कार्यालय अधिक्षक
श्री.व्ही.व्ही.पाटील, कनिष्ठ लिपीक
विषय:
- प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया (पदविका)
- गुणवत्ता यादी तपासणी/मंजूरी
- (पदवीका/एआयसीटीई/नॉन एआयसीटीई)
- नवीन संस्थांना मान्यता, प्रवेश वाढ, नवीन अभ्यासक्रम मान्यता (पदविका)
- पदविका – प्रोग्रेस प्रोफाईल
- ई.बी.सी. फी सवलत, डी.बी.टी.
- संस्था बदल (ना-हरकत प्रमाणपत्रे)
- तक्रार निवारण
- शैक्षणिक सहली मान्यता
- एनबीए संस्था दर्जा वाढ / सुधारणा (पदविका)
कार्यासन क्रमांक:
4
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, सहायक संचालक (तांत्रीक)
श्री.आर.पी.कोहळे, कार्यालय अधिक्षक
श्री.पी.टी.नगराळे, प्रोग्रामर
श्रीमती.एस.एस.कोवे, कनिष्ठ लिपीक
विषय:
- भारत सरकार शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्जास मंजूरी प्रदान करणे
- डॉ.पंजाबराव वसतीगृह शिष्यवृत्तीच्या अर्जास मंजूरी प्रदान करणे
- संस्थेतील अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्ती संबंधीत
शुल्कास मान्यता प्रदान करणे
कार्यासन क्रमांक:
5
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री. एस.पी.भोगे, कार्यालय अधिक्षक
श्री. एस.एस.टिकले, मुख्य लिपीक
विषय:
- पदभरती : वर्ग-3 व वर्ग-4
- पदोन्नती : वर्ग-3 व वर्ग-4
- आश्वासित प्रगती योजना : वर्ग-3 व 4
- शिस्तभंग विषयक कार्यवाही / सेवा समाप्ती
- वर्ग अ बदली,माहिती अधिकार,वरीष्ठ श्रेणी, निवड श्रेणी प्रकरणे हाताळणे व गट अ व ब बाबतची माहिती वरीष्ठ कार्यालयास सादर करणे
कार्यासन क्रमांक:
6
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री. एस.पी.भोगे, कार्यालय अधिक्षक
श्रीमती. ए.ए.येरपुडे, वरीष्ठ लिपीक
विषय:
- या विभागीय कार्यालयातील व या कार्यालयाच्या अधिनस्त संस्थामधिल आस्थापना विषयक सर्व कामकाज हाताळणे
- सर्व संस्थेतील नियमीत प्रार्चायाची सेवापुस्तके व या विभागीय कार्यालयातील अधिकारी /कर्मचारी यांची सेवापुस्तके अद्यावत ठेवणे
- पदवी/पदविका स्तरावरील सर्व शासकीय संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर अधिका-यांच्या सलग 61 किंवा जास्त कालावधीसाठी असलेली दिर्घ रजेची/विशेष रजेची प्रकरणे संचालनालयास सादर करणे
- विभागातील वर्ग- 3 वर्ग -4 च्या कर्मचा-यांची जेष्ठतासूची तयार करुन प्रसिध्द करणे · वेतन निश्चितीची प्रकरणे हाताळणे · विभागातील अधिकारी/कर्मचा-यांची मराठी/हिंदी विषयात सूट मिळण्याबाबतची प्रकरणे संचालननालयास सादर करणे
- संघटनांची निवेदने स्विकारणे,संप इत्यादि बाबतची प्रकरणे हाताळणे
- सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे स्वेच्छानिवृत्ती / राजीनामा स्वीकृतीचे प्रकरण हाताळणे
- वर्ग-1 ते वर्ग -4 च्या कर्मचा-यांचे रजा रोखीकरणाची प्रकरणे हाताळणे
- अतिरिक्त कार्यभार/वेतन मंजूरी प्रस्ताव सादर करणे
- सहा गठठे पध्दतीप्रमाणे नस्त्यांचे वर्गीकरण करणे,अद्यावत ठेवणे,वेळोवेळी वरीष्ठ अधिका-यांनी दिलेलया आदेशाचे पालन करणे
कार्यासन क्रमांक:
7
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री. एस.पी.भोगे, कार्यालय अधिक्षक
श्री. एस. एल. टोंगसे, वरीष्ठ लिपीक
विषय:
- अधिव्याख्यात्यांचे वरिष्ठश्रेणी/निवड श्रेणी
- आश्वासीत प्रगती योजना वर्ग 3 व 4 अनुदानीत संस्था
- अनुदानित संस्था- आस्थापना विषयक बाबी
- अनुदानित संस्थेमधिल कर्मचा-याचे सेवानिवृत्ती / स्वेच्छानिवृत्ती बाबतची प्रकरणे
- अनुदानित संस्थेमधिल कर्मचा-याचे वेतन निश्चिती बाबतची प्रकरणे
- स्टेशनरी व इतर अनुषंगीक कामे
- संचालनालयाने वेळोवेळी मागीतलेली माहिती सादर करणे
कार्यासन क्रमांक:
8
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री.पी.पी.गजभिये, कार्यालय अधिक्षक
श्री.आर.बी.आमवार, मुख्य लिपीक
विषय:
- वार्षिक अर्थसंकल्प
- विभागीय कार्यालय तसेच सर्व शासकीय संस्थांमधील लेखा विषयक कामे हाताळणे
- वेतन, भविष्य निर्वाह निधी,अर्थसंकल्प, मासिक विवरणपत्र व महालेखापाल कार्यालयाचे ताळमेळ,
- शासकीय वैद्यकीय देयके इत्यादी व इतर अनुषंगीक कामे
कार्यासन क्रमांक:
9
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री.पी.पी.गजभिये, कार्यालय अधिक्षक
श्री.पी.बी.निनावे, वरीष्ठ लिपीक
विषय:
- सर्व अशासकीय अनुदानित संस्थांमधील लेखा विषयक सर्व कामे हाताळणे
- वेतन देयके, वैद्यकीय देयके,व इतर देयके
- वरीष्ठ कार्यालयास लेखा विषयक माहिती सादर करणे व इतर अनुषंगीक कामे
कार्यासन क्रमांक:
9
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री.पी.पी.गजभिये, कार्यालय अधिक्षक
श्री.एस.ए.गोळे, कनिष्ठ लिपीक
विषय:
- सहसंचालक,तंत्रशिक्षण व न्यायालयीन अधिकारी यांचे सूचनेनुसार व मार्गदर्शनाप्रमाणे विभागीय स्तरावरील सर्व न्यायालयीन कामे करणे तसेच श्री. रंगारी यांचे अनुपस्थितीत आवक-जावक विभागाची कामे साभांळणे व इतर अनुषंगीक कामे हाताळणे
कार्यासन क्रमांक:
9
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री.पी.पी.गजभिये, कार्यालय अधिक्षक
श्री. एस. आर. रणदिवे, कनिष्ठ लिपीक तथा रोखपाल
विषय:
- रोख व्यवहार
- घरबांधनी/संगणक /मोटार सायकल /मोटार कार अग्रीम प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करणे व इतर अनुषंगीक कामे हाताळणे व शासकीय जयंती व शासकीय कार्यक्रमांची तयारी करणे
कार्यासन क्रमांक:
10
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री.एम.एस. वानखेडे, मुख्य लिपीक
श्री. एम.पी. भगत, वरीष्ठ लिपीक
विषय:
- न्यायालयीन प्रकरणे
कार्यासन क्रमांक:
11
पर्यवेक्षकीय अधिका-याचे नांव व पदनाम:
डॉ.सचिन विरसिंग सोलंकी, प्रभारी सहसंचालक
कार्यासन अधिका-याचे नांव व पदनाम:
श्री.सुनील बी.लंजे, सहायक संचालक (अतांत्रीक)
श्री.आ. न. रंगारी , कनिष्ठ लिपीक
विषय:
- आवक-जावक